Advertisement
Duplicate currency note Print : एका पत्र्याच्या घरात 10 कोटीच्या नकली नोटा छापल्याची घटना घडली आहे. विशेष म्हणजे या नोटा कोणतीही टोळी नव्हे तर एका माय-लेकाने छापल्या आहेत. त्यामुळे ही घटना पाहून पोलिसही चक्रावले आहे.
from Zee24 Taas: India News https://ift.tt/rfe5B1W
via Source
from Zee24 Taas: India News https://ift.tt/rfe5B1W
via Source