Advertisement
Bank Of Maharashtra Job: बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये अधिकारी पदांच्या एकूण ५५१ रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. यासाठी अधिकृत वेबसाइटवर नोटिफिकेशन प्रसिद्ध करण्यात आले असून पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, अनुभव, अर्जाची शेवटची तारीख यांचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे. २३ डिसेंबर २०२२ ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
source https://maharashtratimes.com/career/career-news/bank-job-vacancy-in-bank-of-maharashtra-apply-on-website/articleshow/96028555.cms
source https://maharashtratimes.com/career/career-news/bank-job-vacancy-in-bank-of-maharashtra-apply-on-website/articleshow/96028555.cms