TICKER

6/recent/my%20zone

Header Ads Widget

Responsive Advertisement

Hair Care Tips : केसांना तेल लावताना तुम्हीही 'या' चुका करता का? जाणून घ्या केसांना तेल कधी लावावे

Hair Care Tips : केसांची समस्या आजकाल सामान्य झाली आहे. मग ते स्त्री असो किंवा पुरुष, मुलगा असो किंवा मुलगी प्रत्येकाचे केसांच्या संबंधित काहीतरी प्रोब्लेम आहेत.  केसांच्या समस्यांची दोन कारणे आहेत. पहिलं कारण म्हणजे बदललेली जीवनशैली आणि दुसरी तुमची केसांची निगा राखण्याची पद्धत. तुमच्या केसांची निगा राखण्याची दिनचर्या तुमच्या केसांवर मोठ्या प्रमाणात परिणाम करते. अशा परिस्थितीत, केसांना निरोगी ठेवण्यासाठी आपण कोणत्या प्रकारे केसांची निगा राखली पाहिजे हा सर्वात मोठा प्रश्न आहे. केसांना तेल कधी आणि कसे लावावे? या संबधित आज आम्ही तुम्हाला माहिती सांगणार आहोत.

केसांना तेल कधी लावावे?

ओल्या केसांना तेल लावावे की लावू नये असा अनेकांना प्रश्न पडतो. जेव्हा तुम्ही तेल लावता तेव्हा तुमचे केस किंवा टाळू स्वच्छ असणे गरजेचे आहे. बिघडलेल्या केसांना कधीही तेल लावू नका. घाण झालेल्या टाळूला तेल लावण्याची चूक अनेकजण करतात. असे केल्याने केसांना योग्य पोषण मिळत नाही. जर तुम्ही तुमचे केस धुत असाल तर रात्रभर तेल लावून ठेवा किंवा केस धुण्याच्या 1-2 तास आधी केसांना तेल लावणे देखील खूप फायदेशीर आहे.

ओल्या केसांना हलके तेल लावा

ओल्या केसांना तेल लावल्यास बदामाचे तेल लावावे. कारण जर तुम्ही जाड आणि जड तेल वापरलं तर ते टाळूवर एक थर जमा करेल.

कोरड्या केसांना जड तेल लावा

केस कोरडे असतील तर खोबरेल तेल लावा कारण खोबरेल तेल जड आहे. कोरड्या केसांवर खोबरेल किंवा मोहरीचे तेल लावणे योग्य आहे.

केसांना तेल लावण्याची योग्य पद्धत

केसांना तेल लावताना खूप कोमट तेल वापरा जेणेकरून ते लवकर टाळूमध्ये जाईल.

संपूर्ण केसांमध्ये चांगली मालिश करा आणि मुळांपासून टाळूपर्यंत मसाज करा.

टाळूला दोन ते तीन हातांनी तेल लावावे.

केसांना हलक्या हाताने मसाज करा.

यानंतर, जाड दात असलेल्या कंगव्याने केस पूर्णपणे कंघी करा.

हे आठवड्यातून दोनदा करा. काही दिवसांतच तुम्हाला फरक जाणवेल.

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

महत्त्वाच्या बातम्या :

<a href="https://ift.tt/nCEcr24 Tips : गुलाबी थंडीत 'या' चहाने तुमच्या दिवसाची सुरुवात करा; प्रतिकारशक्ती वाढविण्याबरोबरच व्हायरलपासूनही संरक्षण मिळेल

‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो..! Source: Hair Care Tips : केसांना तेल लावताना तुम्हीही 'या' चुका करता का? जाणून घ्या केसांना तेल कधी लावावेhttps://ift.tt/LtyzkmO

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या