Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
सोमवार, १९ डिसेंबर, २०२२, डिसेंबर १९, २०२२ WIB
Last Updated 2022-12-19T00:48:07Z
careerLifeStyleResults

Health Tips : तंदुरुस्त राहण्यासाठी शरीराबरोबरच 'ब्रेन डिटॉक्स' का आवश्यक आहे? जाणून घ्या सविस्तर

Advertisement

Brain Detox : बदलती जीवनशैली आणि चुकीच्या आहारामुळे, आपल्याला माहित नाही की आपल्या शरीरात किती विषाणू आणि बॅक्टेरिया तयार होतात, त्यांना बाहेर काढण्यासाठी, आपण अनेकदा शरीर डिटॉक्स करत राहतो. मात्र, शरीराबरोबरच मेंदूही detoxified करणे गरजेचे आहे. सध्याच्या जीवनशैलीत मन निरोगी ठेवणे खूप गरजेचे आहे. कारण जास्त विचार करणे, ताण घेणे तुमच्या मनासाठी आणि शरीरासाठी हानिकारक असू शकते. अतिविचार किंवा तणावामुळे मनःशांतीमध्ये अडथळा निर्माण होऊ शकतो. अशा परिस्थितीत स्वत:साठी वेळ काढून ब्रेन डिटॉक्स करणं खूप गरजेचं आहे. असे केल्याने थकवा, चिंता, नैराश्य यांसारख्या समस्येवर मात करता येते. चांगल्या मानसिक आरोग्यासाठी तुम्ही वेळोवेळी ब्रेन डिटॉक्स करावे. ब्रेन डिटॉक्स करण्यासाठी तुम्ही खालील पद्धतींचा अवलंब करू शकता.

1. पुरेशी झोप घ्या : निरोगी शरीर आणि मनासाठी चांगली झोप घेणे खूप महत्वाचे आहे. शरीराला किमान 6 ते 8 तासांची झोप मिळणे गरजेचे आहे. जर तुम्ही ब्रेन डिटॉक्ससाठी योग्य झोप घेत असाल तर या गोष्टींची काळजी घ्या.

रूममध्ये अंधार करून झोपा.

चांगल्या झोपेसाठी आवाज टाळा.

झोपण्यापूर्वी तुम्ही आंघोळ करून शांत झोपू शकता.

झोपण्यापूर्वी हलका व्यायाम करा.

2. योग्य आहार घ्या : रात्री झोपताना तुमचं पोट बिघडवणारे पदार्थ खाऊ नका. रात्री झोपण्यापूर्वी हे पदार्थ टाळण्याचा प्रयत्न करा.

मसालेदार अन्न टाळा.

कॅफिनचा वापर टाळा.

दारूचे सेवन टाळा.

3. योगा करा : योगा केल्याने मनातील अनेक प्रकारचे तणाव दूर होण्यास मदत होते. योग आणि व्यायाम तुम्हाला तणावाचा सामना करण्यास मदत करू शकतात. यामुळे तुम्हाला शरीरात ऊर्जाही जाणवेल. उच्च तीव्रतेच्या व्यायामामुळे मेंदूच्या आरोग्याला वेगवेगळ्या प्रकारे फायदा होऊ शकतो. जसे की मेंदूला रक्त प्रवाह वाढवण्यास मदत होते.

4. मेंदूचा व्यायाम करा : स्ट्रॉंग मनासाठी मेंदूचा व्यायाम खूप महत्त्वाचा आहे. शारीरिक हालचालींमुळे तुमच्या मेंदूच्या विकासात मदत होते, पण मानसिक क्रिया तुमच्या मेंदूच्या स्नायूंना बळकट करते. मेंदूच्या व्यायामासाठी तुम्ही या गोष्टी करू शकता

कोडी सोडवणे.

संगीत ऐकणे.

नवीन भाषा शिकणे.

स्वतःला हायड्रेट ठेवणे.

5. टीव्ही आणि मोबाईलपासून अंतर ठेवा : या सर्व गॅझेट्सचा कमीत कमी वापर करा आणि त्यासाठी वेळ काढून तुमच्या आवडत्या शारीरिक हालचालींवर लक्ष केंद्रित करा

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

महत्त्वाच्या बातम्या :

<a href="https://ift.tt/nhkNUzF Tips : गुलाबी थंडीत 'या' चहाने तुमच्या दिवसाची सुरुवात करा; प्रतिकारशक्ती वाढविण्याबरोबरच व्हायरलपासूनही संरक्षण मिळेल

‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो..! Source: Health Tips : तंदुरुस्त राहण्यासाठी शरीराबरोबरच 'ब्रेन डिटॉक्स' का आवश्यक आहे? जाणून घ्या सविस्तरhttps://ift.tt/LJjVrlM