IIT Placement: प्लेसमेंट मोहिमेंतर्गत राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय कंपन्यांनी आयआयटी मद्रासच्या किमान २५, तर आयआयटी गुवाहाटीच्या पाच, तर आयआयटी रूरकीच्या दोन विद्यार्थ्यांना वार्षिक एक कोटी रुपयांपेक्षा अधिकचे वार्षिक पॅकेज दिले आहे. आयआयटी मद्रासने यावर्षी आत्तापर्यंतच्या सर्वोच्च प्री-प्लेसमेंट ऑफरची नोंद केली आहे. जी गेल्या वर्षीच्या ४०७पेक्षा जवळपास १० टक्क्यांनी जास्त आहे.
source https://maharashtratimes.com/career/career-news/iit-students-get-annual-package-in-first-placement/articleshow/95954812.cms
0 टिप्पण्या