Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
सोमवार, १२ डिसेंबर, २०२२, डिसेंबर १२, २०२२ WIB
Last Updated 2022-12-12T08:02:37Z
Rojgar

Sharad Pawar Education: ४ वेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, शरद पवारांच्या शिक्षणाविषयी जाणून घ्या

Advertisement
Sharad Pawar Education:शरद पवार यांचा जन्म १२ डिसेंबर १९४० रोजी बारामती, पुणे येथे झाला. त्यांचे वडील गोविंदराव पवार हे बारामती शेतकरी सहकारी बँकेत कामाला होते. तर त्यांची आई शारदाबाई पवार या गृहिणी होत्या. शरद पवार यांना नऊ भावंडे आहेत. बारामती येथील सरकारी शाळेतून शरद पवार यांनी आपले शालेय शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर त्यांनी पुणे विद्यापीठाच्या बृहन महाराष्ट्र कॉलेज ऑफ कॉमर्समधून पदवीपर्यंतचे शिक्षण घेतले.

source https://maharashtratimes.com/career/career-news/ncp-chief-sharad-pawar-education-detail/articleshow/96166122.cms