Advertisement
Success Story : पूनम दलाल दहिया यांनी सरकारी नोकरीसाठी अनेक स्पर्धा परीक्षा दिल्या आहेत. त्यांनी अनेक बँक पीओ परीक्षाही दिल्या. त्यांनी स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये प्रोबेशनरी ऑफिसर (बँक पीओ परीक्षा) म्हणून तीन वर्षे काम केले. २००६ मध्ये, एसएससी परीक्षेत ७ वा क्रमांक मिळवल्यानंतर, त्यांना प्राप्तिकर विभागात नोकरी मिळाली. यानंतर यूपीएससी परीक्षेसाठी त्याचा आत्मविश्वास वाढला होता.
source https://maharashtratimes.com/career/career-news/success-story-an-inspiring-story-of-ips-poonam-dalal-who-appeared-for-the-upsc-exam-in-the-ninth-month-of-pregnancy/articleshow/96428938.cms
source https://maharashtratimes.com/career/career-news/success-story-an-inspiring-story-of-ips-poonam-dalal-who-appeared-for-the-upsc-exam-in-the-ninth-month-of-pregnancy/articleshow/96428938.cms