मणिपूरमध्ये घराच्या बाहेर दोन गोळ्या झाडून भाजपा नेत्याची हत्या करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. हल्ल्यानंतर काही तासात पोलिसांनी एका आरोपीला बेड्या ठोकल्या असून दुसऱ्या आरोपीने आत्मसमर्पण केलं आहे.
from Zee24 Taas: India News https://ift.tt/cJMmq5w
via Source
0 टिप्पण्या