Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
मंगळवार, १० जानेवारी, २०२३, जानेवारी १०, २०२३ WIB
Last Updated 2023-01-10T01:49:02Z
careerLifeStyleResults

Brains Waste : शास्त्रज्ञांनी उलगडलं नवं रहस्य; मेंदूतील कचऱ्याची विल्हेवाट लावणारी रचना, काय आहे खास?

Advertisement

<a href="https://ift.tt/piABoQP Waste Disposal System : मानवी शरीरामध्ये (Human Body) अनेक गुपितं लपलेली आहेत. जगभरात विविध देशांतील शास्त्रज्ञांकडून (Scientist) मानवी शरीरावर वेगवेगळ्या विषयांवर (Research) संशोधन सुरु आहे. आता शास्त्रज्ञांना मानवी शरीरातील एक नवीन शारीरिक रचना (Human Body System) आढळून आली आहे. ही शारीरिक रचना मेंदूतील (Brain) कचऱ्याची विल्हेवाट (Waste Disposal System) लावण्याचं काम करते.

मानवी शरीरातील नव्या रचनेचा शोध

शास्त्रज्ञांनी संशोधनात एक नवीन शारीरिक प्रणाली शोधली आहे. हा टिश्यू (Tissue) मेंदूतील कचऱ्याची विल्हेवाट लावते. मेंदूतील कचरा म्हणजे नको असलेले द्रब्ये (Fluid) किंवा घटक. मेंदूला झाकून ठेवण्याचं काम हा टिश्यू करतो. ही पेशी म्हणजे एक अतिशय पातळ (Thin Layer) पडदा. जो मेंदूला झाकून ठेवतो. हा टिश्यू मेंदूला झाकून ठेवणारा पातळ पडदा असतो. या टिश्यूला SLYM (Subarachnoid Lymphatic like Membrane) असं म्हणतात. हा टिश्यू मेंदूच्या आतमध्ये फिरणारा नवीन तयार केलेला सेरेब्रोस्पाइनल फ्लुइडमधील कचरा वेगळे करण्याचे काम करतो.

मेंदूतील कचऱ्याची विल्हेवाट लावणारी रचना

मेंदू आणि कवटी यांच्यामध्ये काही पेशी असतात. या पेशी आणि टिश्यू मेंदूवर पातळ आवरण तयार करतात. मेंदू आणि कवटी यांच्यामधील तीन टिश्यू आहेत, असे याआधी शास्त्रज्ञांना आढळले होते. आता शास्त्रज्ञांना मेंदू आणि कवटी यांच्यातील चौथ्या टिश्यूचा शोध लागला आहे. हा पडदा आधी आढळलेल्या तिसऱ्या टिश्यूच्या खाली आढळला आहे. हा अतिशय पातळ टिश्यूचा पडदा असून त्यामध्ये काही पेशी आहेत.

ब्रेन स्कॅनिंग मशीनद्वारे हा पडदा दिसणे कठीण

मेंदूतील या चौथ्या पडदा याआधी शास्त्रज्ञांना आढळून आला नव्हता, कारण पोस्टमार्टम करताना मेंदूवरील कवटी काढल्यानंतर हा पडदा विघटीत होतो. न्यूयॉर्कमधील युनिव्हर्सिटी ऑफ रॉचेस्टर मेडिकल सेंटरमधील शास्त्रज्ञ माइकन नेडरगार्ड यांनी या संशोधनात भाग घेतला होता. नेडरगार्ड यांनी सांगितले की, ब्रेन स्कॅनिंग मशीनद्वारे मेंदूतील हा पातळ पडदा दिसणे फार कठीण आहे.

उंदराच्या मेंदूमध्ये पहिल्यांदा आढळले हे टिश्यू

नेडरगार्ड यांच्या टीमला जेनेटिक लेबलिंग तंत्राच्या साहाय्याने केलेल्या संशोधनात उंदराच्या मेंदूमध्ये पहिल्यांदा हे टिश्यू कचऱ्याची विल्हेवाट लावणारे टिश्यू आढळले. त्यानंतर मानवी मेंदूवर हे संशोधन करण्यात आले. त्यानंतर मानवी मेंदूवरील संशोधनात मेंदूवरील SYLM हा चौथा टिश्यू म्हणजे मेंदूवरील पातळ पडदा आढळून आला.

‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो..! Source: Brains Waste : शास्त्रज्ञांनी उलगडलं नवं रहस्य; मेंदूतील कचऱ्याची विल्हेवाट लावणारी रचना, काय आहे खास?https://ift.tt/rJg6TCK