Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
मंगळवार, १७ जानेवारी, २०२३, जानेवारी १७, २०२३ WIB
Last Updated 2023-01-17T04:48:50Z
careerLifeStyleResults

Coconut Hair Mask : केसांच्या समस्येापसून सुटका! वापरा कोकोनट हेअर मास्क, डीप कंडीशनिंगमुळे केस होतील मुलायम

Advertisement

<a href="https://ift.tt/Mnxq4ol Of Coconut Hair Mask : हिवाळ्यात (Winter) त्वेचसोबत (Skin Care) केसही (Hair Care) रुक्ष होतात. थंड हवामानामुळे केसांमधील पाणी शोषून घेतलं जात आणि केस कोरडे होतात. नारळाच्या तेलाचे (Coconut oil) फायदे सर्वांनाच माहित आहे. नारळाचं तेल आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहे. याचा त्वचा आणि केसांचे आरोग्य जपण्यासाठी वापर केला जातो. हिवाळ्यात कोरड्या केसांच्या समस्येवर (Winter Hair Care) सोपा घरगुती उपाय म्हणजे खोबरेल तेल. कोकोनट ऑईल हेअर मास्क (Coconut Oil Hair Mask) वापरून तुम्ही केसांना मुलायम बनवू शकता.

महागड्या केमिकलयुक्त प्रसाधनांचा वापर करण्याऐवजी तुम्ही घरच्या घरी कोकोनट हेअर मास्क बनवू शकता. यामुळे तुम्हाला जास्त पैसे खर्चही करावे लागणार नाहीत आणि नैसर्गिकरित्या केसांचे आरोग्य सुधारण्यासही मदत होईल. खोबरेल तेलामुळे केसांना पोषण मिळतं. तेलामुळे केसांतील कोरडेपणा दूर होण्यास मदत होते.

केसांसाठी खोबरेल तेल वापरण्याची पद्धत

सर्वात आधी तुमचे केस स्प्रे बॉटलमधील पाण्याने किंचिंत ओलसर करून घ्या. यानंतर खोबरेल तेल कोमट करा. यासाठी डबल बॉयलिंग पद्धत वापरा. एका भांड्यात पाणी गरम करून घ्या. दुसऱ्या वाटीत खोबरेत तेल घेऊन ती वाटीत गरम पाण्याच्या भांड्यात ठेवा. तेल फक्त कोमट करा. उकळवू नका. जास्त कोरडे केस असलेल्या केसांना जास्त तेल वापरा. सर्व केसांना पूर्णपणे तेल लावा. यानंतर शॉवर कऐपने केस कव्हर करा. सुमारे 20 ते 30 मिनिटे तेल केसांमध्ये शोषून घेऊ द्या. जमल्यास केसांना तेल रात्रभरही ठेवू शकता. यानंतर कोमट पाण्याने शॅम्पू वापरून केस धुवा. खोबरेल तेलामुळे केस मुलायम होतील त्यामुळे शक्यतो कंडीशनरचा वापर टाळा.

खोबरेल तेल आणि मध

एका पॅनमध्ये तुमच्या केसांना पुरेल एवढं खोबरेल तेल आणि त्याच्या 1/4 पट आणि मध घाला. तेल आणि मध एकत्र होईपर्यंत दोन्ही मंद आचेवर गरम करा. आता हे मिश्रण कोमट होऊ द्या उकळवू नका. स्प्रे बाटलच्या साहाय्याने केस ओले करा आणि हे मिश्रण केसांना नीट लावा. हा हेअर मास्क 40 ते 50 मिनिटे ठेवा आणि नंतर केस धुवा.

कोरफड आणि खोबरेल तेल

एका वाटीत खोबरेल तेल गरम करून घ्या. एक टीस्पून बादाम तेल आणि दोन ते तीन चमचे ॲलोवेरा जेल मिसळा. हे मिश्रण चांगले एकजिव करा. तयार मास्क केसांना लावा आणि सॉवर कॅफने केस झाकून घ्या. 30 मिनिटांनंतर केस धुवा.

अंडी आणि खोबरेल तेल

एक अंडे फेटून त्यामध्ये खोबरेल तेल मिसळून चांगल्याप्रकारे मिसळा. आता हे मिश्रण ओलसर केसांवर लावा आणि शॉवर कॅपने केस झाका. हे मास्क 20 ते 30 मिनिटे राहू द्या आणि नंतर कोमट पाण्याने केस धुवा. यानंतर शॅम्पू आणि कंडिशनर करा.

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

महत्त्वाच्या इतर बातम्या

<a href="https://ift.tt/ZEOw4Sh Hair Mask : कुरळ्या केसांना मुलायम बनवा, 'हे' हेअर मास्क वापरून पाहा

‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो..! Source: Coconut Hair Mask : केसांच्या समस्येापसून सुटका! वापरा कोकोनट हेअर मास्क, डीप कंडीशनिंगमुळे केस होतील मुलायमhttps://ift.tt/ImB43Ff