Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
गुरुवार, १२ जानेवारी, २०२३, जानेवारी १२, २०२३ WIB
Last Updated 2023-01-12T06:03:37Z
Rojgar

Success Story: सायकलवर भाजी विक्रेत्याचा मुलगा बनला सीए, रोहितच्या संघर्षाची कहाणी जाणून घ्या

Advertisement
Success Story:रोहितचे कुटुंब उमरगा तालुक्यातील एका खेड्यातले. १९९३मध्ये किल्लारीच्या भूकंपानंतर त्याच्या आई-वडिलांनी पुण्याची वाट धरली. मोलमजुरी करून ते संसाराचा गाडा हाकत आहेत. रोहित, त्याचे आई-वडील आणि दोन लहान बहिणी असा त्यांचा परिवार. रोहितचे वडील पहाटे घर सोडतात. दुपारपर्यंत सायकलवर भाजी विकण्याचा व्यवसाय करून पुन्हा सायंकाळी त्यासाठी ते तत्पर असतात.

source https://maharashtratimes.com/career/career-news/success-story-vegitable-seller-boy-rohit-chavan-become-chartered-accountant/articleshow/96913387.cms