Deoxa Indonesian Channels

lisensi

Advertisement

Advertisement
शनिवार, ७ जानेवारी, २०२३, जानेवारी ०७, २०२३ WIB
Last Updated 2023-01-07T00:48:55Z
careerLifeStyleResults

Yoga Tips : रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यास योगा अत्यंत फायदेशीर; जाणून घ्या आश्चर्यकारक फायदे

Advertisement

Yoga Tips : जगाच्या कोपऱ्यात तुम्ही कुठेही जा एक गोष्ट तुम्हाला प्रकर्षाने जाणवेल ती म्हणजे तणाव तुमच्यापासून लपलेला नाही. झोपेचा अभाव, अपुरा आहार आणि जीवनातील ताणतणाव या सर्वांमुळे रोगप्रतिकारक शक्ती (Immunity System) कमकुवत होते. काही आजारांवर तुम्हाला तात्पुरते औषध घेऊन फरक जाणवतो. पण तो फरक तात्पुरता असतो. अशा परिस्थितीत शरीराची प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी योगासने (Yoga) सर्वोत्तम मानली जातात.

रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यास मदत होते

आजवर अनेक संशोधनातून हे सिद्ध झाले आहे की, तणाव कमी करण्यासाठी योग हे सर्वात प्रभावी माध्यम आहे. योगामुळे तणावाचे संप्रेरक कमी होतात आणि शरीरातील विषारी द्रव्ये काढून टाकणाऱ्या लिम्फॅटिक सिस्टीमला उत्तेजित करताना मज्जासंस्था मजबूत होते. त्यामुळे ती जितकी मजबूत असेल तितकी तुमची पुनर्प्राप्ती चांगली होईल. योगामुळे मन शांत होते आणि योगामुळे तुम्हाला चांगली झोप येते. शरीराच्या आरोग्यासाठी चांगली झोप खूप महत्त्वाची आहे. बरे होण्यासाठी आणि निरोगी रोगप्रतिकारक शक्ती राखण्यासाठी झोप खूप महत्त्वाची आहे.

चांगल्या झोपेसाठी योग आवश्यक

नैराश्य हा एक आजार आहे. हा असा आजार आहे जो तुमच्या मेंदूला प्रभावित करतो. योगासनांचे कोणतेही दुष्परिणाम नाहीत. ही सर्वात चांगली गोष्ट आहे जी उदासीनतेसाठी इतर औषधांपेक्षा एक चांगला पर्याय बनवते. मात्र, यासाठी तुमची पुरेशी झोप होणं गरजेचं आहे.

औषधांपेक्षा योग हा उत्तम पर्याय आहे

दीर्घ कालावधीसाठी योगाभ्यास केल्याने तुमचं मन शांत होण्यास मदत होते. ज्यांना आधीच OCD, चिंता, आणि साथीच्या रोगाचा अतिरिक्त ताण यांसारख्या मानसिक आरोग्याच्या स्थितीचा त्रास होत आहे त्यांना असह्य वाटू शकते. कोणत्याही योगासनाच्या सुरूवातीस आणि शेवटी वेळ काढा किंवा दिवसातून एकदा तरी किमान 2-3 मिनिटे दीर्घ श्वास घ्या. कोणत्याही तणावाचा किंवा रोगाचा प्रभाव कमी करण्यासाठी योग हा एक उत्तम पर्याय आहे.

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

महत्त्वाच्या बातम्या :

<a href="https://ift.tt/ma9rgW0 Tips : गुलाबी थंडीत 'या' चहाने तुमच्या दिवसाची सुरुवात करा; प्रतिकारशक्ती वाढविण्याबरोबरच व्हायरलपासूनही संरक्षण मिळेल

‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो..! Source: Yoga Tips : रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यास योगा अत्यंत फायदेशीर; जाणून घ्या आश्चर्यकारक फायदेhttps://ift.tt/WVYJbUg