Shraddha Jain Meets Narendra Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी नुकतंच कर्नाटकमधील (Karnataka) काही प्रसिद्ध लोकांची भेट घेतली. यामध्ये अभिनेत्यांसह श्रद्धा जैनही (Shraddha Jain) होती. तिला पाहताच नरेंद्र मोदी यांनी 'अय्यो' म्हटलं, जे ऐकून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला.
from Zee24 Taas: India News https://ift.tt/bgS47oI
via Source
0 टिप्पण्या