Supplementary Food: सध्याचे वातावरण आणि विद्यार्थ्यांमध्ये वाढलेले सर्दी-खोकल्याचे प्रमाण पाहता तळलेल्या पापडाऐवजी अन्य पदार्थ देणे सहज शक्य होते. मात्र, यावर कोणताही विचारविनिमय न करता शिक्षण विभागाने थेट आदेश दिल्याची माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी दिली. त्यानुसार महापालिका शिक्षण विभागाने शहरात सर्वत्र तळलेले पापड वाटले. हे झापडबंद काम करताना कोणत्याही अधिकाऱ्याने वरिष्ठांना यासाठी पर्यायही सुचविण्याची तसदी घेतलेली नसल्याचे निदर्शनास आले आहे.
source https://maharashtratimes.com/career/career-news/pune-school-students-get-fried-ragi-papad-in-the-name-of-supplementary-food/articleshow/98013293.cms
0 टिप्पण्या