Union Budget 2023 : केंद्रीय अर्थ मंत्रालयाने जानेवारी महिन्यात 1.55 लाख कोटींचं जीएसटी संकलन केलं असून हे आतापर्यंतचं दुसरं सर्वोच्च संकलन आहे. चालू आर्थिक वर्षातील जानेवारी 2023 पर्यंतचा महसूल मागील वर्षीच्या याच कालावधीतील GST महसुलापेक्षा 24 टक्के अधिक आहे
from Zee24 Taas: India News https://ift.tt/Qs412nu
via Source
0 टिप्पण्या