Nirmala Sitaraman Live Budget: अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी त्यांच्या भाषणातून अनेक शब्दांचा आज वारंवार वापर केला. त्यामुळे गेल्या बजेटप्रमाणे यंदाही त्यांच्या भाषणात त्यांनी कोणकोणत्या शब्दांचा वापर केला याबद्दल पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे.
from Zee24 Taas: India News https://ift.tt/lF0LNWR
via Source
0 टिप्पण्या