Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
रविवार, २६ फेब्रुवारी, २०२३, फेब्रुवारी २६, २०२३ WIB
Last Updated 2023-02-26T09:28:25Z
my zone

Crime News: मित्रानेच केला घात! एका मुलीसाठी आधी मुंडकं कापलं, नंतर हदय कापून काढलं बाहेर; गुप्तांगही छाटलं अन् नंतर...

Advertisement
Crime News: हैदराबादमध्ये (Hyderabad) मित्रानेच आपल्या मित्राची अत्यंत क्रूरपणे हत्या (Murder) केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आपल्या प्रेयसीला मेसेज केल्याच्या संतापात आरोपीने मित्राची हत्या केल्यानंतर मुंडकं कापलं, ह्रदय (Heart) बाहेर काढलं आणि नंतर गुप्तांगही (Private Parts) कापलं. यानंतर त्याने पोलीस ठाण्यात जाऊन आत्मसमर्पण केलं.   

from Zee24 Taas: India News https://ift.tt/yqTRUBh
via Source