TICKER

6/recent/my%20zone

Header Ads Widget

Responsive Advertisement

Dry Skin Tips : हिवाळ्यात कोरड्या त्वचेने त्रस्त आहात? मग 'ही' माहिती तुमच्यासाठीच

Health Tips : आपल्यापैकी अनेकांना त्वचेशी (Skin Care Tips) संबंधित अनेक समस्या असतात. जसे की, पुरळ येणे, सूज, खाज सुटणे, त्वचा लाल होणे इ. त्वचेच्या या समस्यांवर वेळीच उपचार करणे आवश्यक आहे. सोरायसिस, त्वचारोग, एक्जिमा, पुरळ आणि त्वचेची ऍलर्जी यांसारख्या त्वचेच्या समस्यांमुळे अनेकांना चिंता वाटू लागते. आज या ठिकाणी आम्ही तुम्हाला  घरच्या घरी नैसर्गिकरीत्या त्वचेला निरोगी कसे ठेवायचे याबद्दल सांगणार आहोत.

हिवाळ्यात कोरड्या त्वचेला सामोरे जाण्याचे सोपे मार्ग

तुम्ही जर त्वचेशी संबंधित कोणते प्रोोडक्ट्स वापरत असाल तर त्यांच्याबद्दल जाणून घेणे देखील खूप महत्वाचे आहे. त्वचा निरोगी ठेवण्यासाठी नेहमी हायड्रेटेड राहण्याचा सल्ला दिला जातो. ह्युमिडिफायर तुमची त्वचा कोरडी होण्यापासून वाचवण्यास मदत करू शकते. त्वचेला हायड्रेट ठेवण्याचा एक उत्तम मार्ग म्हणजे चांगल्या दर्जाचे मॉइश्चरायझर खरेदी करणे. फळे आणि भाज्यांचा आहारात समावेश करणे अत्यंत आवश्यक आहे. तुमच्या आहारात ओमेगा-3-फॅटी अॅसिड, थंड पाण्याचे मासे आणि फ्लेक्ससीड असलेले पदार्थ त्वचेचे नुकसान होण्यापासून संरक्षण करण्यास मदत करू शकतात.

'या' टिप्स वापरून पाहा

कोरडी त्वचा घरगुती उपायांनी सुधारली जाऊ शकते. पण, जर त्वचेत सुधारणा होत नसेल तर, वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्या. होमिओपॅथी  त्वचा टिकवून ठेवण्यासाठी ती कशी मदत करते हे जाणून घेणे देखील महत्त्वाचे आहे. होमिओपॅथीला इतर औषधांपेक्षा वेगळे ठरवणारी एक गोष्ट म्हणजे ती कोणतंही नुकसान न करता नैसर्गिक आणि सुरक्षित आहे. त्यामुळे तुम्ही त्वचा खराब होण्यापासून वाचवण्यासाठी होमिओपॅथीकडे नक्की वळू शकता. हिवाळ्यात केसांची काळजी घेण्यासाठी होमिओपॅथीची औषधेही चांगली असतात.

विशेषत: अनेक लोकांना थंडीत त्वचेचा त्रास होतो. यामध्ये अनेकांची त्वचा कोरडी पडते, काहींना रॅशेस येतात तर काहींना पुरळ येतात. अशा वेळी तुम्ही वेळीच तुमचा त्रास ओळखणं फार गरजेचं आहे. त्याचबरोबर डॉक्टरांचा सल्ला घेणं महत्त्वाचं आहे. यामुळे काही दिवसांतच तुम्हाला सकारात्मक बदल दिसू लागतात.

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

महत्त्वाच्या बातम्या :

<a href="https://ift.tt/wdIHcaX Tips : गुलाबी थंडीत 'या' चहाने तुमच्या दिवसाची सुरुवात करा; प्रतिकारशक्ती वाढविण्याबरोबरच व्हायरलपासूनही संरक्षण मिळेल

‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो..! Source: Dry Skin Tips : हिवाळ्यात कोरड्या त्वचेने त्रस्त आहात? मग 'ही' माहिती तुमच्यासाठीचhttps://ift.tt/GLl1FZY

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या