TICKER

6/recent/my%20zone

Header Ads Widget

Responsive Advertisement

Happy Birthday Tina Ambani : राजेश खन्ना ते संजय दत्तपर्यंत सगळेच तिचे दिवाने होते, एकेकाळीची सर्वोत्कृष्ट अभिनेत्री आज आहे अंबानी कुटुंबाची धाकटी सून

Tina Ambani Birthday Special :  अंबानी कुटुंबियांना टीना मुनीम कधी सून म्हणून नको होती. त्यामुळे अनिल अंबानी आणि टीना यांच्या प्रेमाला ब्रेक लागला होता. पण 1989 मध्ये एंजेलिसमध्ये भूकंप झाला तेव्हा टीना तिथे होती. अनिल अंबानी यांनी टीना यांचा नंबर शोधून कॉल केला आणि परत त्यांची लव्ह स्टोरी सुरु झाली. 

from Zee24 Taas: India News https://ift.tt/Ds6exuF
via Source

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या