HSC Exam: पुण्यातील दौंड तालुक्यात सामूहिक कॉपीचा प्रकार समोर आला आहे. या प्रकारानंतर पथकातील प्राथमिक शिक्षण विभागाचे विस्तार अधिकारी किसन दत्तोबा भुजबळ यांनी यवत पोलिसात गुन्हा दाखल केला आहे. परिक्षा केंद्र संचालक जालींदर नारायण काटे, उप केंद्र संचालक रावसाहेब शामराव भामरे, प्रकाश कुचेकर, विकास दिवेकर, शाम गोरगल , कविता काशीद , जयश्री गवळी , सुरेखा होन, अभय सोननवर या शिक्षकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
source https://maharashtratimes.com/career/career-news/hsc-exam-mass-copying-with-the-help-of-teachers-in-class-12th-exam/articleshow/98292107.cms
0 टिप्पण्या