TICKER

6/recent/my%20zone

Header Ads Widget

Responsive Advertisement

Jaya Kishori Education: सातव्या वर्षापासून करतेय भजन, कथावाचक जया किशोरी कितवी शिकल्या? जाणून घ्या

Jaya Kishori Education: अध्यात्मिक आणि मोटिवेशनल स्पिकर जया किशोरी यांनी वयाच्या अवघ्या २७ व्या वर्षी संपूर्ण देशात ओळख निर्माण केली आहे. लग्नाबद्दलच्या अफवेमुळे त्यांची पुन्हा चर्चा सुरु झाली. मध्य प्रदेशातील बागेश्वर धाम सरकार म्हणून प्रसिद्ध असलेले धीरेंद्र कृष्ण शास्त्री आणि जया किशोरी हे लग्नबंधनात अडकणार असल्याची चर्चा आहे. दरम्यान जया यांच्या शैक्षणिक कारकिर्दिविषयी जाणून घेऊया.

source https://maharashtratimes.com/career/career-news/spiritual-motivational-speaker-jaya-kishori-education-details/articleshow/98081838.cms

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या