पाकिस्तानमध्ये आर्थिक संकट असतानाही कट्टरवादी मात्र अद्यापही धार्मिक मुद्द्यावरुन वाद निर्माण करत आहेत. कराचीमध्ये दिवसाढवळ्या हल्ला करत एका अहमदिया मशिदीची नासधूस करण्यात आल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
from Zee24 Taas: India News https://ift.tt/GEPyOhS
via Source
0 टिप्पण्या