Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
मंगळवार, २१ फेब्रुवारी, २०२३, फेब्रुवारी २१, २०२३ WIB
Last Updated 2023-02-21T04:28:13Z
my zone

Narendra Modi यांच्या निवासस्थानी बॉम्ब ठेवल्याच्या फोन, ...आणि धक्कादायक माहिती समोर

Advertisement
 पंतप्रधान नरेंद्र मोदी ( Narendra Modi) यांच्या निवासस्थानी बॉम्ब ठेवल्याच्या फोनमुळे दिल्लीत एकच खळबळ माजली. 100 या क्रमांकावर पंतप्रधान निवासस्थानी बॉम्ब ठेवल्याचे तब्बल 7 कॉल आले. त्यानंतर सुरक्षा दलांनी कसून तपास सुरु केला. या तपासात धक्कादायक माहिती पुढे आली आहे.

from Zee24 Taas: India News https://ift.tt/1o36uDi
via Source