TET Exam: राज्यातील शिक्षक भरतीसाठी पवित्र पोर्टलद्वारे भरतीप्रक्रियेचे आयोजन केले जाणार असून, त्यासाठी राज्य परीक्षा परिषदेच्या माध्यमातून घेतल्या जाणाऱ्या ‘टेट’ची जाहिरात परीक्षा परिषदेमार्फत ३१ जानेवारीला प्रसिद्ध करण्यात आली आहे. अनेक समस्या ‘टेट’चे अर्ज भरताना विद्यार्थ्यांना येत असून, हेल्पलाइन नंबरशी संपर्क साधला असता कोणीही उत्तर देत नसल्याचे या उमेदवारांनी सांगितले.
source https://maharashtratimes.com/career/career-news/tet-exam-trouble-filling-the-application-form-of-teachers-aptitude-and-intelligence-test/articleshow/97635625.cms
0 टिप्पण्या