TET:राज्यात शिक्षक भरतीसाठी आवश्यक असणारी अभियोग्यता आणि बुद्धिमापन चाचणी (टेट) २२ फेब्रुवारी ते ३ मार्चदरम्यान ‘आयबीपीएस’ कंपनीमार्फत ऑनलाइन पद्धतीने घेण्यात येणार आहे. त्यासाठीची अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली असून, इच्छुक उमेदवारांना आठ फेब्रुवारीपर्यंत अर्ज भरता येणार असल्याची माहिती राज्य परीक्षा परिषदेमार्फत जाहीर करण्यात आली आहे.
source https://maharashtratimes.com/career/career-news/tet-aptitude-and-intelligence-test-required-for-teacher-recruitment-in-the-state-from-22-feb/articleshow/97541762.cms
0 टिप्पण्या