Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
मंगळवार, २१ मार्च, २०२३, मार्च २१, २०२३ WIB
Last Updated 2023-03-21T06:00:20Z
Rojgar

तासिका तत्वावरील अध्यापकांसाठी आनंदाची बातमी, चंद्रकांत पाटलांचा महत्वाचा निर्णय

Advertisement
Teachers Salary:उच्च शिक्षण विभागातील कला, वाणिज्य, विज्ञान पदवी अभ्यासक्रमाकरिता ६२५ रुपयांवरुन १ हजार प्रति तास आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमाकरिता ७५० वरुन १ हजार प्रति तास करण्यात आले आहे. शिक्षणशास्त्र / शारीरिक शिक्षण / विधी (पदवी / पदव्युत्तर) या व्यावसायिक अभ्याक्रमांकरिता ७५० वरुन १ हजार रुपये प्रति तास करण्यात आले आहे.

source https://maharashtratimes.com/career/career-news/increase-in-salary-of-teachers-on-hourly-basis-chandrakant-patil-decesion/articleshow/98850546.cms