सायबर गुन्ह्यांमध्ये दिवसेंदिवस वाढ होतीय. या गुन्हेगारांनी सेलेब्रिटीजनाही सोडलेलं नाही. सेलिब्रेटिजच्या नावाने बनावट क्रेडिट कार्ड काढून लाखोंची खरेदी केल्याचा धक्कादायक प्रकार आता समोर आलाय.
from Zee24 Taas: India News https://ift.tt/enHY8bV
via Source
0 टिप्पण्या