Crime News : हे प्रकरण समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. दोघांनीही मृत्यूपूर्वी एका दुकानातून दोरी घेतल्याचे एका सीसीटीव्हीमध्ये कैद झाले आहे. मात्र चंद्रपुरातील दोघेही चंदीगड येथे जाऊन आत्महत्या का करतील असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.
from Zee24 Taas: India News https://ift.tt/z80t34S
via Source
0 टिप्पण्या