Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
बुधवार, २२ मार्च, २०२३, मार्च २२, २०२३ WIB
Last Updated 2023-03-22T03:28:05Z
my zone

Gudi Padwa Gold Rate: सोन खरेदीसाठी साडेतीन मुहूर्तांपैंकी एक मुहूर्त; जाणून घ्या सोन्याचे आजचे दर

Advertisement
Gudi Padwa 2023 Gold Price Today: आज सोन्याची खरेदी करण्यासाठीही योग्य मुहुर्त आहे. त्याचप्रमाणे आज सोन्याच्या (Gold Price Today) किमतींमध्येही आज घसरण पाहायला मिळते आहे. आज सोन्याचे दर हे कालच्या (Gold Rartes Gudi Padwa Muhurat) दरांपेक्षा थोडेसे कमी आहेत परंतु अद्यापही सोन्याचे दर हे 60 हजारांच्या पार आहेत.

from Zee24 Taas: India News https://ift.tt/lCKNrms
via Source