Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
सोमवार, २७ मार्च, २०२३, मार्च २७, २०२३ WIB
Last Updated 2023-03-27T00:48:32Z
careerLifeStyleResults

Health Tips : झटपट वजन कमी करायचंय? डाळिंबाच्या रसात आहेत अनेक पौष्टिक गुणधर्म

Advertisement

Pomegranate Juice for Weight Loss : डाळिंबाचा रस (Pomegranate Juice) एक पौष्टिक आणि चवदार रस आहे, ज्यामध्ये जीवनसत्त्वे, खनिजे आणि अँटिऑक्सिडंट्स भरपूर असतात. हा रस प्यायल्याने शरीरातील अनेक समस्या कमी होण्यास मदत होते. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की डाळिंबाचा रस अशा लोकांसाठी देखील फायदेशीर ठरू शकतो, ज्यांला लवकर वजन कमी करायचं आहे. तज्ञांच्या मते, डाळिंबाचा रस वजन कमी करण्यास मदत करू शकतो. कारण त्यात कॅलरीज कमी असतात.

याशिवाय डाळिंबाच्या ज्यूसमध्ये भरपूर फायबर असते, ज्यामुळे तुमचे पोट जास्त काळ भरलेले राहते. हा रस प्यायल्यानंतर, तुम्हाला लवकर भूक लागत नाही, याचा अर्थ तुम्ही अनहेल्दी खाणं टाळता. डाळिंबाच्या रसामध्ये भरपूर साखर आणि जीवनसत्त्वे असतात. रसामध्ये असलेली साखर जीवनसत्त्वे आणि खनिजांसह सहज पचते. यामुळेच हा रस तुम्हाला ऊर्जा देतो आणि निरोगी राहण्यास मदत करतो. डाळिंबाचा रस प्यायल्यानंतर काहीही खाण्याची इच्छा नाहीशी होते. म्हणूनच हा रस वजन कमी करण्यासाठी प्रभावी मानला जातो.

फायबर समृद्ध रस

ताज्या डाळिंबाच्या रसामध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते, जे पचन आणि कॅलरीज बर्न करण्यास मदत करते. हा रस तुमची आतडेही निरोगी ठेवतो.

अँटिऑक्सिडंट्समध्ये समृद्ध

डाळिंबात भरपूर प्रमाणात अँटिऑक्सिडंट असतात, जे रोग प्रतिकारशक्ती वाढवतात आणि चयापचय दर वाढवतात. याशिवाय ते वजन कमी करण्यासही मदत करतात.

संतुलित आहार आणि व्यायामाकडे लक्ष द्या

जर तुम्ही वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असाल तर डाळिंबाच्या रसाचे सेवन करा. कारण यामुळे तुमचे वजन कमी होऊ शकते. त्यात कमी कॅलरीज, जास्त फायबर आणि पॉलिफेनॉल असतात. वजन कमी करण्यासाठी संतुलित आहार आणि व्यायामावरही तज्ज्ञांनी भर दिला आहे. अशा प्रकारे झटपट वजन कमी करण्यासाठी डाळिंबाचा रस शरीरासाठी फार उपयुक्त असा रस आहे. तुम्ही देखील हा रस पिण्यास सुरुवात केल्यानंतर तुम्हाला काही दिवसांतच याचे चांगले परिणाम दिसू शकतील.

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

महत्वाच्या बातम्या :

<a href="https://ift.tt/NUTfEsI Tips : झटपट वजन वाढवायचंय? आहारात 'या' पदार्थाचा समावेश करा; काही दिवसांतच फरक जाणवेल

‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो..! Source: Health Tips : झटपट वजन कमी करायचंय? डाळिंबाच्या रसात आहेत अनेक पौष्टिक गुणधर्मhttps://ift.tt/QBIG7FU