Kapil Sibal Biography:माजी केंद्रीय मंत्री आणि ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल यांची गणना देशातील प्रसिद्ध वकीलांमध्ये केली जाते. ते प्रत्येक सुनावणीमध्ये त्यांनी केलेला युक्तीवाद हा कायद्याचे शिक्षण घेणाऱ्या तरुणांसाठी सखोल अभ्यासाचा विषय असतो. आपल्या शिक्षण, अनुभव आणि वक्तृत्वाने ते प्रभावीपणे आपले मुद्दे मांडताना दिसतात. त्यांच्या शैक्षणिक कारकिर्दिविषयी जाणून घेऊया.
source https://maharashtratimes.com/career/career-news/thackeray-group-advoacte-kapil-sibal-education-details/articleshow/98693522.cms
0 टिप्पण्या