TICKER

6/recent/my%20zone

Header Ads Widget

Responsive Advertisement

Meghalaya Tripura Nagaland Election Result: मतदारांचा कौल कुणाला? कुठे आणि कसा पाहणार निकाल?

Meghalaya Tripura Nagaland Election Result: ईशान्येकडील राजकारणामधील तिन्ही महत्त्वाच्या राज्यांमधील विधानसभा निवडणुकीचे निकाल 2 मार्च रोजी जाहीर होणार आहे. काँग्रेस आणि भाजप या दोन्ही राष्ट्रीय पक्षांबरोबरच स्थानिक पक्षांसाठीही हे निकाल फारच महत्त्वाचे मानले जात आहेत.

from Zee24 Taas: India News https://ift.tt/OBzGb7o
via Source

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या