TICKER

6/recent/my%20zone

Header Ads Widget

Responsive Advertisement

Parineeti Chopra Education: परिणीती चोप्रा शिक्षणाच्या बाबतीत सर्वांच्या पुढे, तुम्हाला ऐकून वाटेल आश्चर्य

Parineeti Chopra Education Details:परिणीती चोप्राने २०११ मध्ये 'लेडीज वर्सेस रिकी बहल' या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. २०१७ मध्ये तिने 'मेरी प्यारी बिंदू' चित्रपटातील 'मन की हम यार नहीं' या गाण्यातही आपला आवाज दिला होता. परिणिती अभ्यासात खूप हुशार होती. तिला इन्व्हेस्टमेंट बँकर व्हायचे होते. बॉलिवूडमध्ये करिअर करण्याचा विचारही तिने केला नव्हता. पण तिच्या नशीबात काही वेगळंच लिहिलं होतं.

source https://maharashtratimes.com/career/career-news/bollywood-actress-parineeti-chopra-education-details/articleshow/99092340.cms

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या