School Holiday:शालेय विद्यार्थ्यांसाठी सुट्ट्यांसंदर्भात महत्वाची अपडेट समोर आली आहे. सुट्ट्यांची यादी पाहता मार्च महिन्यात साधारण एक आठवडा सुट्टी असणार आहे. या सुट्ट्या महाराष्ट्र, यूपी, बिहार, हरियाणा आणि उत्तर भारतासह देशभरातील अनेक राज्यांसाठी आहेत. याशिवाय गुढीपाडव्याची सुट्टी फक्त महाराष्ट्र, गोवा, मध्य प्रदेश आणि दमण दीवमध्येच राहणार आहे. अनेक शाळांना शनिवारी अर्धा दिवस किंवा पूर्ण दिवस सुट्टी असते.
source https://maharashtratimes.com/career/career-news/good-news-for-students-march-school-holiday-list/articleshow/98304952.cms
0 टिप्पण्या