SSC HSC Exam:शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्च २०२३ मधील दहावी, बारावी परीक्षा सुरु आहेत. २१ फेब्रुवारीपासून बारावीची तर दहावीची परीक्षा दोन मार्चपासून झाली. यंदा दोन्ही परीक्षांचे वेळापत्रक निश्चित करताना दहावी, बारावीचे काही पेपर एकाच दिवशी, एकाच सत्रात आल्याने बैठक व्यवस्थेचे नियोजन कोलमडण्याची शक्यता आहे. यात आठ मार्च रोजीच्या पेपरला बैठक व्यवस्थेची अडचण निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात होती.
source https://maharashtratimes.com/career/career-news/ssc-hsc-exam-two-papers-of-10th-12th-exam-on-the-same-day-impact-on-student/articleshow/98440937.cms
0 टिप्पण्या