Air India Job: एअर इंडिया आणि विस्ताराच्या विलीनीकरणानंतर आणि कमी किमतीच्या एअरलाइन एअर इंडिया एक्सप्रेस आणि एअर एशिया इंडियाच्या विलीनीकरणानंतर, एअर इंडिया ग्रुप एक पूर्ण-सेवा वाहक सुरू करणार आहे. यासाठी, कंपनीला डिलिव्हरीनंतर आपल्या मोठ्या विमानांच्या ताफ्याचे संचालन करण्यासाठी हजारो वैमानिकांची आवश्यकता असेल. या ग्रुपला एअरलाइन चालवण्यासाठी ६,५०० पेक्षा जास्त वैमानिकांची आवश्यकता असू शकते, अशी माहिती समोर येत आहे.
source https://maharashtratimes.com/career/career-news/air-india-recruitment-for-varous-post/articleshow/99332398.cms
0 टिप्पण्या