TICKER

6/recent/my%20zone

Header Ads Widget

Responsive Advertisement

मुंबई विद्यापीठाकडून 'विधी' परीक्षा पुढे ढकलण्याची ऐनवेळी सूचना, विद्यार्थी गोंधळात

Mumbai University Law Exams Postponed: परीक्षेला ९९ दिवस उलटून गेले आहेत. तसेच पहिल्या सत्राच्या फेरपरीक्षेचे निकाल लागले नाहीत. या दोन्ही परीक्षा मिळून किमान सहा विषयांत विद्यार्थी पास होणे अपेक्षित असते. तरच ते पुढील परीक्षेचे अर्ज करू शकतात. मात्र अद्याप हे दोन्ही निकाल लागले नसताना विद्यापीठ परीक्षा कशी जाहीर करू शकते, असा प्रश्न अन्य एका विद्यार्थिनीने उपस्थित केला.

source https://maharashtratimes.com/career/career-news/mumbai-university-law-exams-postponed/articleshow/99838157.cms

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या