TICKER

6/recent/my%20zone

Header Ads Widget

Responsive Advertisement

Depression Symptoms In Children : तुमचं मुलं नैराश्यात तर नाही ना? नैराश्य म्हणजे नेमकं काय? लक्षणे आणि उपाय

Depression Symptoms In Chieldrens: आजकाल मोठ्य लोकांमध्येच नव्हे तर लहान-लहान मुलांमध्ये नैराश्याची लक्षणे (depression symptoms in chieldrens) आढळून येत आहे. याला बदलत्या जीवन शैलीसोबत आजूबाजूचं वातावरणही कारणीभूत आहे. आज विज्ञान-तंत्रज्ञानाने इतकी प्रगती केली असून मुलांच्या पाठीवरचं कमी होण्याऐवजी दिवसेंदिवस ओझ वाढतच आहे. आजकाल शालेय मुलांच्या पाठीवर जे पुस्तकांनी भरलेल्या दप्तराचं ओझ पाहायला मिळतं ते पूर्वी इतकं पाहायला मिळत नाही. असं म्हटलं जातं की, पूर्वी चार-पाच पुस्तकांवरही मुलं ज्ञानाच्या क्षेत्रात सहज झेप घेण्यासाठी स्वत:च निर्णय  घ्यायची. मात्र, आता शालेय मुलांच्या नैराश्यामागे पुस्तकांचं ओझं असल्याचं म्हटलं जातं आहे. याशिवाय मोबाईलचं वाढतं प्रमाण ताण-तणाव, नैराश्याचं कारण बनत आहे.

आजकालची मुले तासंतास मोबाईलवर असतात. या मोबाईलवर पुरवण्यात येणारी माहिती मुलांचं मानसिक आजारपण वाढवण्यास कारणीभूत आहे. आपल्या आजूबाजूला पाहतो की, मुले छोटया-छोट्या गोष्टींवरून हिंसक वर्तन करता दिसून येतात.  आईने किंवा बाबाने हातातील मोबाईल काढून घेतला म्हणून टोकाचं पाऊस उचलल्याच्या बातम्या पाहायला मिळतात. तसेच आई-बाबांनी सहज रागावलं तरी सध्याच्या मुलांना बिलकुल सहन होत नाही. अशी सर्व परिस्थिती असताना मुलं नैराश्याच्या गर्तेत ढकलली जाऊ नयेत म्हणून पालकांनी जास्त सजग राहणं महत्त्वाचं आहे.

मुलांच्या नैराश्याची काही लक्षणे :

1. मुलांमध्ये अचानक चिडचिडेपणा वाढणं

जर तुमचं मुल प्रत्येक गोष्टीवरून भांडण करत असेल. चिडचिड करत असेल. एखादी गोष्ट मिळवायची असेल तर मारामारी करण्यासाठी उतावीळ होत असेल, तर हे पालकांनी गांभीर्याने घेण्याची आवश्यकता आहे. कारण मुलांचं असं वर्तन नैराशाची स्थिती असू शकते. हे लक्षात घेऊन पालकांनी एखाद्या चांगल्या समुपदेशकाकडे मुलांना दाखवण्याची आवश्यकता आहे.  याबाबत गरज पडली तर एखादया मानसशास्त्रज्ञांकडेही ट्रिटमेंट सुरू करायल हवी.

2. मुल अचानक शांत झालं का ?

बडबड करणार मुलं अचानक शांत शांत राहायला लागलं. त्याला कुणालाही बोलायला आवडत नसेल. त्याच्याशी कुणी बोलण्याचा, गप्पा मारण्याच प्रयत्न केला तर त्यांना बोलाण्यासाठी नकार देत असेल, तर अशा परिस्थितीत अधिक पालकांनी सजग राहणं गरजेचं आहे.

3. मुल एकटेच राहात असेल तर

आपण सर्वचजण पाहतो की मुलं खूप चंचल असतात. एके ठिकाणी बसू शकत नाहीत. पण अचानक मुल शांत होऊन एकटेच राहायला लागत असेल. आई-बाबा किंवा इतर कुणाशीही बोलण्यासाठी इंटरेस्ट दाखवत नसेल. खोलीत स्वत:शीच बडबड करत असेल तर हे अत्यंत गंभीर आहे. यावरून मुलाचं मानसिक संतुलन चांगलं नसल्याचं समजून जायला हवं. लवकरच मुलाच्या समुपदेशनाला सुरूवात करून मानसिक आजारातून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करायला पाहिजे.

Disclaimer: या लेखातील माहिती ही केवळ सर्वसामान्यांच्या जागरूकतेसाठी प्रकाशित केलेली आहे. यापैकी कोणताही मजकूर हा वैद्यकीय सल्ला नाही. आपल्या शंका किंवा प्रश्नांसाठी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो..! Source: Depression Symptoms In Children : तुमचं मुलं नैराश्यात तर नाही ना? नैराश्य म्हणजे नेमकं काय? लक्षणे आणि उपायhttps://ift.tt/1S5maAT

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या