School Closed: महापालिका शिक्षण विभागाने महापालिका क्षेत्रातील शाळा १२ जूनपासून सुरू होणार असल्याचे परिपत्रक जाहीर केल्यामुळे, शाळा नेमक्या कधी सुरू होणार याबाबत संभ्रमाचे वातावरण होते. परंतु, शिक्षण संचालनालयामार्फत शाळा राज्यातील सर्व शाळा १५ जूनपासून सुरू करण्याचा निर्णय जाहीर केल्यामुळे अखेर हा संभ्रम दूर झाला आहे.
source https://maharashtratimes.com/career/career-news/schools-of-the-maharashtra-are-closed-from-today-due-to-rising-temperature/articleshow/99656740.cms
0 टिप्पण्या