School Summer vacation: पाटील यांनी पत्राद्वारे विभागीय उपसंचालक, शिक्षणाधिकारी; तसेच शिक्षण निरीक्षकांना दिलेल्या सूचनांनुसार मंगळवार, दोन मेपासून उन्हाळी सुट्टी लागू करण्यात येईल. अनेक शाळांच्या परीक्षा एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत संपणार असल्या, तरी नववी आणि दहावीचा अभ्यासक्रम लक्षात घेऊन विद्यार्थ्यांचे जादा वर्ग एप्रिल महिन्यात घेण्यात येत आहेत.
source https://maharashtratimes.com/career/career-news/school-summer-vacation-has-been-announced-for-secondary-schools-in-the-maharashtra-from-2-may/articleshow/99262857.cms
0 टिप्पण्या