Teachers Recruitment: शिक्षण विभागाकडून काही दिवसांत पवित्र प्रणालीमार्फत शिक्षक भरतीची प्रक्रिया राबवणार आहे. राज्यात विद्यार्थ्यांना विशेषत: ग्रामीण भागांतील जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षकांची संख्या कमी आहे. यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. मागील शिक्षक भरतीमध्ये अनेक प्रवर्गाला काही जिल्ह्यांत जागा कमी होत्या. जागा उपलब्ध नव्हत्या. आगामी भरती प्रक्रियेत असे प्रकार टाळले पाहिजेत, असे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे.
source https://maharashtratimes.com/career/career-news/teachers-recruitment-seats-are-allotted-to-each-category-in-proportion-to-their-reservation/articleshow/99574902.cms
0 टिप्पण्या