Deoxa Indonesian Channels

lisensi

Advertisement

Advertisement
सोमवार, १० एप्रिल, २०२३, एप्रिल १०, २०२३ WIB
Last Updated 2023-04-10T11:03:17Z
Rojgar

Youth Survey: देशभरातील बेरोजगार, औपचारिक शिक्षण न घेतलेल्या तरुणांचा होणार सर्व्हे

Advertisement
Youth Survey: बेरोजगार तरुण तसेच शिक्षण नसल्यामुळे कौशल्यांपासून वंचित राहिलेल्या तरुणांच्या सर्वेक्षणाचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. यामध्ये ‘रासेयो’ संलग्नित महाविद्यालयातील स्वयंसेवकांचा समावेश असणार आहे. या स्वयंसेवकांच्या माध्यमातून दत्तक गावांमध्ये नियमित कार्यक्रम व विशेष शिबिर या उपक्रमादरम्यान घेतले जातील. तसेच संबंधित गावांमधील औपचारिक शिक्षण न झालेल्या व नोकरीत नसलेल्या युवकांकडून अर्ज भरून घेतले जाणार आहेत.

source https://maharashtratimes.com/career/career-news/survey-of-unemployed-uneducated-youth-across-the-country/articleshow/99378003.cms