Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
शुक्रवार, १२ मे, २०२३, मे १२, २०२३ WIB
Last Updated 2023-05-12T06:43:38Z
jobmarathimajhinaukrimajhinewsNmknmkadda

Agniveer Recruitment 2023: रेल्वेच्या भरतीत अग्निवीरांना मिळणार आरक्षण, वाचा कोणत्या पदासाठी किती आरक्षण? Rojgar News

Advertisement
Agniveer Recruitment 2023: रेल्वेच्या भरतीत अग्निवीरांना मिळणार आरक्षण, वाचा कोणत्या पदासाठी किती आरक्षण?

वयोमर्यादाही शिथिल होणार

रेल्वेकडून घेण्यात येणाऱ्या या भरतीमध्ये माजी अग्निवीरांना पहिल्या तुकडीला वयोमर्यादेत 5 वर्षांची सूट देण्यात येणार आहे. त्यानंतर माजी अग्निवीरांच्या दुसऱ्या माजी तुकडीला वयोमर्यादेत 3 वर्षांची सूट देण्यात येणार आहे.

तुम्हाला पीईटी परीक्षा द्यावी लागणार नाही

रेल्वेकडून या भरतीत लेव्हल-1 आणि लेव्हल-2 पदांसाठी अर्ज करणाऱ्या माजी अग्निवीर कर्मचाऱ्यांना पीईटी परीक्षा द्यावी लागणार नाही. माजी अग्निवीरांना केवळ लेखी परीक्षा द्यावी लागणार आहे.

कोणत्या भरतीत माजी अग्निवीरांना मिळणार आरक्षण?

बीएसएफभरतीत माजी अग्निवीरांना 10 टक्के आरक्षणासह वयोमर्यादेत सूट देण्यात येणार आहे. आता रेल्वेमध्ये लेव्हल-1 पदांच्या भरतीत 10 टक्के आरक्षणासह वयोमर्यादा शिथिल करण्यात येणार आहे.

भारतीय लष्कराच्या तिन्ही शाखांमध्ये चार वर्षांसाठी युवकांची भरती करण्यासाठी गेल्या वर्षी अग्निवीर योजना सुरू करण्यात आली होती. त्याअंतर्गत अग्निवीरांची भरती केली जात आहे.


‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो..! Source: Agniveer Recruitment 2023: रेल्वेच्या भरतीत अग्निवीरांना मिळणार आरक्षण, वाचा कोणत्या पदासाठी किती आरक्षण?https://ift.tt/10v9pPx