Ex servicemen Education: देश रक्षणासाठी आयुष्य समर्पित करणाऱ्या सैनिकांना नोकरीसाठी सक्षम बनविणे या उद्देशाने केंद्रीय सैनिक बोर्ड व आंध्र विद्यापीठात हा करार करण्यात आला. हे पदवी प्रमाणपत्र केंद्र व राज्य सरकार तसेच इतर सार्वजनिक उपक्रमांच्या नोकरीसाठी मान्यताप्राप्त असणार आहे. परंतु, त्यास पात्र ठरण्यासाठी माजी सैनिकाने इयत्ता बारावी किंवा समतूल्य शिक्षण घेतलेले असावे.
source https://maharashtratimes.com/career/career-news/nashik-postgraduate-education-available-to-ex-servicemen/articleshow/99981368.cms
0 टिप्पण्या