Kindergarten Admission:पूर्व प्राथमिक स्तरावरील शिक्षणावर नियंत्रण कोणाचे याबाबत चर्चा, वाद सुरू आहेत. अनेक पूर्व प्राथमिक शिक्षण देणाऱ्या संस्था सुरू झाल्या, परंतु त्यांची संख्या, विद्यार्थी याबाबत नेमकी, निश्चित आकडेवारी शिक्षण विभागाकडे नाही. २०२३-२४ शैक्षणिक वर्षापासून खासगी बालवाडीसाठी शिक्षण विभागाची परवानगी आवश्यक असणार आहे. या शाळांनाही शिक्षण विभागाची मान्यता घ्यावी लागणार आहे.
source https://maharashtratimes.com/career/career-news/kg-admission-education-departments-permission-will-be-required-for-kindergarten/articleshow/99953890.cms
0 टिप्पण्या