Advertisement
Aadhaar Registration:शिक्षण विभागाच्या सूचनांनुसार विद्यार्थी आधार वैध करण्याबाबत परिपत्रक, आढावा बैठक घेऊनही शहरातील शाळांमधील सुमारे १५ टक्के विद्यार्थ्यांचे आधार वैध करण्यात आलेले नाही. या पार्श्वभूमीवर मंगळवारी सकाळी गंगापूर रोडवरील रावसाहेब थोरात सभागृहात बैठक घेत मुख्याध्यापक, केंद्रप्रमुखांना सूचना करण्यात आल्या.
source https://maharashtratimes.com/career/career-news/aadhaar-registration-directly-in-school-officials-will-go-to-students/articleshow/100643660.cms
source https://maharashtratimes.com/career/career-news/aadhaar-registration-directly-in-school-officials-will-go-to-students/articleshow/100643660.cms