CBSE 12th Result:सीबीएसईने बारावी बोर्ड परीक्षेच्या निकालाची वाट पाहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची अपडेट आहे. यंदाचा बारावीचा निकाल ८७.३३ इतका लागला आहे. विद्यार्थ्यांना अधिकृत वेबसाइटवर जाऊन बातमीत दिलेल्या स्टेप्स फॉलो करुन निकाल पाहता येणार आहे. तसेच सीबीएसई बोर्ड परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांना त्यांचा निकाल ऑफलाइन देखील पाहता येणार आहे.
source https://maharashtratimes.com/career/career-news/cbse-12th-result-out-check-on-official-website/articleshow/100177676.cms
0 टिप्पण्या