Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
बुधवार, १० मे, २०२३, मे १०, २०२३ WIB
Last Updated 2023-05-10T13:44:00Z
jobmarathimajhinaukrimajhinewsNmknmkadda

FTII Recruitment: FTII मध्ये नोकरीची सुवर्णसंधी, वाचा सविस्तर! Rojgar News

Advertisement
FTII Recruitment: FTII मध्ये नोकरीची सुवर्णसंधी, वाचा सविस्तर!

FTII मध्ये गट ब आणि गट क प्रवर्गासाठी एकूण 84 पदे भरण्यात येणार आहेत

  • FTII ने या भरतीसाठी जारी केलेल्या अधिकृत अधिसूचनेनुसार जे उमेदवार भारतीय नागरिक आहेत तेच या सरकारी भरतीसाठी फॉर्म भरू शकतात. त्याचबरोबर केंद्रीय गृह मंत्रालयाकडून त्यांना पात्र ठरवण्यात येईल.
  • FTII मध्ये गट ब आणि क श्रेणीतील पदांच्या भरतीसाठी अपंग प्रवर्गातील उमेदवार अर्ज करू शकत नाहीत. याविषयी सविस्तर माहितीसाठी भरती अधिसूचना पहा.
  • FTII भरती 2023 साठी अर्ज प्रक्रिया 29 एप्रिल 2023 पासून सुरू झाली आहे. इच्छुक उमेदवार 29 मे 2023 पर्यंत अर्ज भरू शकतात.
  • वय 40 वर्षापेक्षा जास्त नसावे. मात्र ओबीसी, ईडब्ल्यूएस, एससी आणि एसटी अशा राखीव प्रवर्गांना जास्तीत जास्त वयोमर्यादेत सूट देण्यात आली आहे. या संस्थेतील उमेदवारांना 60 व्या वर्षी निवृत्ती देण्यात येणार आहे.
  • FTII गट ब आणि क भरतीसाठी निवड प्रक्रियेअंतर्गत उमेदवारांची निवड लेखी परीक्षा आणि कौशल्य चाचणीतील कामगिरीच्या आधारे केली जाईल.

‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो..! Source: FTII Recruitment: FTII मध्ये नोकरीची सुवर्णसंधी, वाचा सविस्तर!https://ift.tt/BXzKCRn