Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
शनिवार, २७ मे, २०२३, मे २७, २०२३ WIB
Last Updated 2023-05-27T07:00:35Z
Rojgar

FYJC Admission: अकरावीसाठी अर्ज भरण्याला सुरुवात

Advertisement
FYJC admission: पुणे व पिंपरी-चिंचवड, मुंबई महानगर, नाशिक, अमरावती, नागपूर अशा पाच महापालिका क्षेत्रातील ज्युनिअर कॉलेजांमध्ये अकरावीला प्रवेश घेण्यासाठी केंद्रीय ऑनलाइन अकरावी प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येते. राज्यभरातून साधारण १६ लाख विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली आहे. यापैकी अनेकांना अकरावीला प्रवेश घ्यायचा असल्याने, ते उत्सुकतेने प्रवेश प्रक्रियेची वाट पाहत असतात. प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झाली आहे.

source https://maharashtratimes.com/career/career-news/fyjc-online-admission-in-junior-colleges-has-started/articleshow/100543531.cms