TICKER

6/recent/my%20zone

Header Ads Widget

Responsive Advertisement

IDOL Admission: 'आयडॉल'चे प्रवेश सुरु

IDOL Admission: आता विद्यापीठाने यंदाची आयडॉलची जुलै सत्राची प्रवेश प्रक्रिया आज, १९ मेपासून सुरू केली आहे. विद्यार्थ्यांना ३० जूनपर्यंत प्रवेश अर्ज सादर करता येतील. हे प्रवेश ऑनलाइन असून विद्यार्थ्यांनी विद्यापीठाच्या https://ift.tt/tb92UIF या वेबसाइटवर अर्ज भरता येतील, अशी माहिती आयडॉलचे संचालक डॉ. प्रकाश महानवर यांनी दिली.

source https://maharashtratimes.com/career/career-news/idol-admission-institute-of-distance-and-open-studies-university-of-mumbai/articleshow/100349769.cms

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या